पालघर येथील आदिवासी महिला, ब्रह्माकुमारी यांच्याकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना राखी
विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन ........ रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सोमवारी (दि. १९) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या